HBD Sonu Sood : 'रिअल लाइफ हिरो' सोनू सूदची संपत्ती किती? आकडा वाचून बसेल धक्का

Shreya Maskar

सोनू सूद वाढदिवस

आज (30 जुलै) बॉलिवूड अभिनेता सोनू सूदचा वाढदिवस आहे.

Sonu Sood | instagram

वय किती?

आज सोनू सूद 52 वर्षांचा झाला आहे.

Sonu Sood | instagram

पहिला चित्रपट

सोनू सूदने 2002मध्ये रिलीज झालेल्या 'शहीद-ए-आझम' चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केले आहे.

Sonu Sood | instagram

कार कलेक्शन

सोनू सूदकडे ऑडी, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू या लग्जरी कार आहेत.

Sonu Sood | instagram

आलिशान घर

सोनू सूद मुंबईत अंधेरीत एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहतो.

Sonu Sood | instagram

चित्रपटाची फी?

मीडिया रिपोर्टनुसार, सोनू सूद एका चित्रपटासाठी 2-3 कोटी रुपये मानधन घेतो.

Sonu Sood | instagram

जाहिरातीचे मानधन?

मीडिया रिपोर्टनुसार, सोनू सूद एका जाहिरातीसाठी 1-2 कोटी रुपये फी घेतो.

Sonu Sood | instagram

नेटवर्थ किती?

मीडिया रिपोर्टनुसार, सोनू सूदची एकूण संपत्ती 140 कोटी रुपयांच्यावर आहे.

Sonu Sood | instagram

NEXT : 'सैयारा'च्या यशानंतर अनीत पड्डाला लागला जॅकपॉट, मिळाली मोठ्या प्रोजेक्टची ऑफर

Aneet Padda | instagram
येथे क्लिक करा...