Shreya Ghoshal : 'मेलडी क्वीन' श्रेया घोषालचं निखळ सौंदर्य

Chetan Bodke

श्रेया घोषाल

गायिका श्रेया घोषाल हिने आपल्या गाण्याच्या माध्यमातून विशेष मोठा चाहतावर्ग तयार केलेला आहे.

Shreya Ghoshal Fashion | Instagram/ @shreyaghoshal

फॅशनमुळे चर्चेत

श्रेया आपल्या गाण्यांमुळे जितकी चर्चेत राहते, तितकीच ती तिच्या फॅशनमुळेही चर्चेत आली आहे.

Shreya Ghoshal Beauty | Instagram/ @shreyaghoshal

स्टायलिश फोटो

नुकतेच श्रेयाने इन्स्टाग्रामवर काही नवीन स्टायलिश फोटो शेअर केली आहे.

Shreya Ghoshal Photos | Instagram/ @shreyaghoshal

सौंदर्यामुळे चर्चेत

शेअर केलेल्या फोटोंतील सौंदर्यामुळे श्रेया कमालीची चर्चेत आली आहे.

Shreya Ghoshal Pics | Instagram/ @shreyaghoshal

व्हाईट ड्रेसची चर्चा

श्रेया व्हाईट ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिच्या फॅशनची चांगलीच चर्चा होत आहे.

Shreya Ghoshal Dress | Instagram/ @shreyaghoshal

कॉन्सर्टमधील फोटो

अभिनेत्रीने हे फोटो एका कॉन्सर्टमधील शेअर केले आहेत.

Shreya Ghoshal Beautiful | Instagram/ @shreyaghoshal

चाहत्यांमध्ये प्रसिद्ध

आपल्या आवाजाच्या जोरावर श्रेयाने चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे.

Shreya Ghoshal Style | Instagram/ @shreyaghoshal

लाईक्सचा वर्षाव

२ लाखांहून अधिक चाहत्यांनी श्रेयाच्या फोटोंवर लाईक्स केले आहेत.

Shreya Ghoshal Smile | Instagram/ @shreyaghoshal

NEXT : ठिपक्याच्या साडीतील श्वेता शिंदेचं सौंदर्य नेटकऱ्यांना भावलं, अनेकांची वाढली धकधक

Shweta Shinde Saree | Instagram/ @shwetashinde_official
येथे क्लिक करा...