Shweta Shinde : ठिपक्याच्या साडीतील श्वेता शिंदेचं सौंदर्य नेटकऱ्यांना भावलं, अनेकांची वाढली धकधक

Chetan Bodke

अभिनेत्री श्वेता शिंदे

अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे लवकरच एका बहुचर्चित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official

दमदार अभिनय

श्वेता हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख तयार केली आहे.

Shweta Shinde Smile | Instagram/ @shwetashinde_official

‘धर्मवीर २’ चित्रपट

श्वेताने ‘धर्मवीर २’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर जोरदार कमबॅक केलं आहे.

Shweta Shinde Upcoming Movie | Instagram/ @shwetashinde_official

रुपेरी पडद्यावर कमबॅक

फार मोठ्या काळानंतर चाहत्यांच्या भेटीला श्वेता शिंदे येणार आहे.

Shweta Shinde Saree | Instagram/ @shwetashinde_official

फॅशन

अभिनेत्री फॅशनच्या जोरावर सोशल मीडियावर कमालीची चर्चेत राहिली आहे.

Shweta Shinde Fashion | Instagram/ @shwetashinde_official

सोशल मीडियावर सक्रिय

श्वेता शिंदे कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटोज् शेअर करत असते.

Shweta Shinde Look | Instagram/ @shwetashinde_official

मराठमोळा अंदाज

‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंग इव्हेंटवेळी श्वेताने खास मराठमोळ्या अंदाजात उपस्थिती लावली होती.

Shweta Shinde Pics | Instagram/ @shwetashinde_official

लूकची चर्चा

अभिनेत्रीने यावेळी पैठणी नेसून सर्वांचेच लक्ष वेधले असून तिच्या फॅशनची जोरदार चर्चा होत आहे.

Shweta Shinde Style | Instagram/ @shwetashinde_official

NEXT : अक्षरश: सुंदर दिसणारी अशी अक्षया...

Akshaya Naik Smile | Instagram/ @akshayanaik12
येथे क्लिक करा...