Sanam Puri Wedding: सनम पुरी अडकला विवाहबंधनात, लग्नाचे क्युट फोटो व्हायरल

Priya More

सनम पुरीचं लग्न

प्रसिद्ध गायक आणि युट्यूबर सनम पुरी नुकताच विवाहबंधनात अडकला.

गर्लफ्रेंडसोबत केलं लग्न

गुरूवारी 11 जानेवारी रोजी सनम पुरीने त्याची नागालँडची त्यांची गर्लफ्रेंड जुकोबेनी तुंगोईशी लग्न केले.

Sanam Puri Wedding | Instagram

ख्रिश्चन पद्धतीने लग्न

सनम आणि जुकोबेनी यांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केल्याचे फोटोवरून दिसून येत आहे.

Sanam Puri Wedding | Instagram

लग्नाचे फोटो व्हायरल

सनम पुरीच्या लग्नाचा व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Sanam Puri Wedding | Instagram

लग्नाचा व्हिडीओ

सनम पुरीच्या फॅन पेजवरून त्याच्या लग्नाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

Sanam Puri Wedding | Instagram

जुकोबेनीचा लूक

लग्नामध्ये जुकोबेनी तुंगोईने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केल होता. ती खूपच क्युट दिसत होती.

Sanam Puri Wedding | Instagram

सनमचा लूक

लग्नामध्ये सनमने काळ्या रंगाच्या सूट आणि बूट असा लूक केला होता. यामध्ये तो खूपच हँडसम दिसत होता.

Sanam Puri Wedding | Instagram

या गाण्यामुळे मिळाली प्रसिद्धी

सनम पुरीला 'धत तेरी की', 'इश्क बुलावा' या गाण्यांमुळे प्रसिद्धी मिळाली आहे.

Sanam Puri Wedding | Instagram

पॉप-रॉक बँडचा गायक

सनम पुरी हा 'सनम' नावाच्या पॉप-रॉक बँडचा मुख्य गायकही आहे.

Sanam Puri Wedding | Instagram

NEXT: Ira Khan आणि Nupur Shikhare चं धुमधडाक्यात पार पडलं लग्न, कपलचा रोमँटिक अंदाज

Ira And Nupur Wedding | Instagram
येथे क्लिक करा...