Shreya Maskar
गायक हिमेश रेशमियाचा आज (23 जुलै) वाढदिवस आहे.
हिमेश रेशमिया आज 52 वर्षांचा झाला आहे.
हिमेश रेशमियाने 1998 मध्ये रिलीज झालेल्या 'प्यार किया तो डरना क्या' चित्रपटातील 'ओढ ली चुनरिया' या गाण्यातून बॉलिवूडमध्ये संगीतकार म्हणून पदार्पण केले.
हिमेश रेशमिया एका चित्रपटासाठी जवळपास 3-5 कोटी रुपये मानधन घेतो.
हिमेश रेशमिया एका गाण्यासाठी 15-20 लाख रुपये फी घेतो.
हिमेश रेशमियाकडे लॅम्बोर्गिनी, फेरारी, रोल्स रॉयस कलिनन, मासेराती लेवांटे या लग्जरी कार आहेत.
हिमेश रेशमियाचे मुंबईतील अंधेरी येथे लोखंडवाला परिसरात आलिशान घर आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, हिमेश रेशमियाची एकूण संपत्ती जवळपास 129 कोटी रुपये आहे.