Shreya Maskar
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घरोघरी पोहोचलेल्या शिवाली परबने आता इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
शिवाली परबने नुकतेच सुंदर गोल्डन साडीतील फोटो शेअर केले आहे. नक्षीदार बाऊजने साडीचे सौंदर्य वाढले आहेत.
साडीवर तिने मॅचिंग हिरवी आणि गोल्डन रंगाची ज्वेलरी परिधान केली आहे.
कपाळावर काळी बिंदी, हातात बांगड्या आणि कानात झुमके यांनी तिचा लूक खुलला आहे.
मोकळे केस आणि मिनिमल मेकअपमध्ये शिवाली खरंच खूप सुंदर दिसत आहे.
शिवालीचे सोजवळ सौंदर्य पाहून चाहते फोटोवर कमेंट्सचा वर्षाव करत आहे.
शिवालीने फोटोंना 'Aaja piya' असे हटके कॅप्शन दिलं आहे.
शिवालीचे चाहते तिच्या कॉमेडीचे दिवाने आहेत.