Aarya Ambekar : जणू लाल परी; आर्याची Smile पाहून चाहते घायाळ, PHOTOS

Shreya Maskar

आर्या आंबेकर

महाराष्ट्राला आपल्या आवाजाने भुरळ घालणारी गायिका आर्या आंबेकर

Arya Ambekar | instagram

सुरेल आवाज

आर्या आंबेकर कायम तिच्या सुरेल आवाज आणि सुंदर लूकसाठी चर्चेत असते.

Singer | instagram

चाहता वर्ग

आर्या आंबेकरचा मोठा चाहता वर्ग आहे. जो कायम तिला पाठिंबा देताना दिसतो.

Fan | instagram

पारंपरिक लूक

अलिकडेच आर्याने सुंदर पारंपरिक लूकचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Traditional look | instagram

लाल रंगाचा सुंदर सूट

आर्याने लाल रंगाचा सुंदर सूट परिधान केला आहे, ज्यावर गोल्डन रंगाची सुंदर डिझायन आहे.

Beautiful red suit | instagram

हटके अंदाज

मोकळे केस, कानात गोल्डन झुमके, डोळ्याला गॉगल असा हटके अंदाज तिचा पाहायला मिळत आहे.

Unique style | instagram

आर्याचे सौंदर्य

काळी बिंदी आणि मिनिमल मेकअपने तिचे सौंदर्य खुलून आले आहे.

Arya's beauty | instagram

चेहऱ्यावरचे हास्य

तिच्या चेहऱ्यावरच्या हास्याने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Smile on her face | instagram

NEXT : साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला...; शर्वरीचा मराठमोळा अंदाज, पाहा PHOTOS

HBD Sharvari Wagh | instagram
येथे क्लिक करा...