Shreya Maskar
आज (14 जून) बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघचा वाढदिवस आहे.
शर्वरी वाघने आजवर 'मुंज्या', 'बंटी और बबली 2', 'वेदा' आणि 'महाराज' यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
2020 साली रिलीज झालेल्या 'द फॉरगॉटन आर्मी' या वेब सीरिजमधून शर्वरीने अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
शर्वरी वाघचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
शर्वरी वाघचे इन्स्टाग्राम 2.8 मिलियन फॉलोअर्स आहेत.
शर्वरी कायम तिच्या वेगवेगळ्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करते.
शर्वरीचे पारंपरिक लूकमध्ये सौंदर्य खुलते.
शर्वरी वाघ बॉलिवूडचा सुपरस्टार विकी कौशलच्या भावाला सनी कौशलला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.