HBD Sharvari Wagh : महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात किती कोटींची मालकीण?

Shreya Maskar

शर्वरी वाघचा वाढदिवस

आज (14 जून) बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघचा वाढदिवस आहे.

Sharvari Wagh's Birthday | instagram

वय किती?

शर्वरी वाघ आज 28 वर्षांची झाली आहे.

age | instagram

पहिला चित्रपट?

'बंटी और बबली 2'मधून शर्वरी वाघने बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारली.

First film | instagram

राजकीय कनेक्शन

शर्वरी वाघ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे.

Political Connections | instagram

आलिशान घर

शर्वरी वाघचे मुंबईत आलिशान घर आणि महाराष्ट्रातील कामशेत येथे बंगला आहे.

Luxurious House | instagram

लग्जरी कार

शर्वरी वाघकडे मर्सिडीज ही लग्जरी कार आहे.

Luxury Car | instagram

जाहिराती

शर्वरी वाघ अनेक ब्रँडच्या जाहिराती करते. ज्यातून ती लाखांची कमाई करते.

Advertisements | instagram

नेटवर्थ

मीडिया रिपोर्टनुसार, शर्वरी वाघची एकूण संपत्ती 1.50 कोटी रुपयांच्यावर आहे.

Net Worth | instagram

NEXT : गुलाबाची कळी बघा कशी खुलली, कल्याणच्या चुलबुलीचं मनमोहक सौंदर्य

Shivali Parab Photos | instagram
येथे क्लिक करा...