Shreya Maskar
महाराष्ट्रात सिंगापूर नावाचे छुप हिल स्टेशन आहे.
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात सिंगापूर गाव येते.
सिंगापूर गाव सह्याद्रीच्या डोंगररागांमध्ये आहे.
सिंगापूर गाव थंड हवेचे ठिकाण आहे
कनकबीरा नदी सिंगापूर गावातून वाहते.
सिंगापूर गावात अनेक झरे आणि धबधबे तुम्हाला पाहायला मिळतात.
सिंगापूर हे ट्रेकिंगसाठी बेस्ट लोकेशन आहे.
सिंगापूर गावचा शेती आणि पशुपालन हा मोठा व्यवसाय आहे.