Shreya Maskar
मुंबईतील जुहू बीच रात्रीच्या वेळी स्वर्गाहून सुंदर दिसतो.
शांत समुद्राच्या लाटा पाहात निवांत वेळ जातो.
रात्री समुद्रकिनारी बसून स्ट्रीट फूड खाण्याचा आनंदच वेगळा आहे.
गाड्याचे आवाज हळूहळू कमी होताना पाहायला मिळतात.
थंड वारा मनातील भावना ओल्या करून जातो.
रात्री समुद्रकिनारी गरमागरम चहा पिण्याचे सुख तुम्हाला जुहू बीचवर घेता येईल.
विलेपार्ले स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने जुहू बीचला पोहचाल.
रात्री चांदण्याचे नयनरम्य दृश्य पाहता येईल.