Shreya Maskar
जम्मू काश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच असलेला रेल्वे मार्ग आहे.
येथे मोठा चिनाब ब्रिज आहे. जो चिनाब नदीवर बांधला आहे.
चिनाब ब्रिज उधमपूर- श्रीनगर-बारामुल्ला जोडतो.
काश्मीरमधील 272 किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग आहे.
या रेल्वे मार्गावर 119 किमीचा लांब बोगदा आहे तर 927 पूलही आहेत.
927 पूलांची लांबी जवळपास 13 किलोमीटर इतकी आहे
या रेल्वे मार्गाहून जम्मूहून श्रीनगरला केवळ 3.5 तासात पोहोचता येते.
जम्मूला श्रीनगरशी रेल्वेने जोडणारा हा मोठा प्रकल्प आहे.
चिनाब पूलची उंची 359 मीटर आहे.