Shreya Maskar
आयुष्यात संधी मिळाली तर एकदा तरी जगातील या राष्ट्रीय उद्यानांना भेट द्या.
केरळ मध्ये पेरियार राष्ट्रीय उद्यान आहे.
पेरियार राष्ट्रीय उद्यान हे हत्तींसाठी प्रसिद्ध आहे.
या उद्यानात निलगिरी ताहर, सांबर हरीण यांच्या प्रजाती आढळतात.
उत्तराखंडातील जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे भारतातील सर्वात जुने उद्यान आहे.
जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले आहे.
जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान बंगालच्या वाघांसाठी प्रसिद्ध आहे.
या राष्ट्रीय उद्यानात विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी आढळतात.