Shreya Maskar
रत्नागिरीत जयगड किल्ला आहे.
जयगड किल्ल्याला विजय किल्ला असेही म्हटले जाते.
जयगड किल्ला हा 17व्या शतकातील आहे.
जयगड किल्ल्याला 13 एकर क्षेत्रात पसरलेला आहे.
जयगड किल्ल्यावरून शास्त्री नदी आणि अरबी समुद्राचे संगम पाहायला मिळते.
गणपतीपुळेपासून जयगड किल्ला जवळ आहे.
जयगड किल्ला व्यापाराच्या दृष्टीने बांधण्यात आला होता.
जयगड किल्ल्यावर भेट दिल्यास इतिहासाची आठवण होते.