Shreya Maskar
महाराष्ट्रातील दौलताबाद किल्ला पर्यटकांचे आकर्षण आहे.
दौलताबाद किल्ला छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मध्ये वसलेला आहे.
यादव राजाच्या कालखंडात दौलताबाद किल्ला बांधण्यात आला आहे.
दौलताबाद किल्ला त्याच्या कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे.
दौलताबाद किल्ला देवगिरी किल्ला या नावाने देखील ओळखला जातो.
पावसाळा आणि हिवाळ्यात दौलताबाद किल्ल्याला आवर्जून भेट द्या.
परदेशी पर्यटकांना दौलताबाद किल्ल्याची भुरळ पडली आहे.
दौलताबाद किल्ल्याजवळ घुश्मेश्वर मंदिर आहे.