Shreya Maskar
हिवाळ्यात भेट देण्यासाठी अजमेर आणि पुष्कर हे बेस्ट डेस्टिनेशन आहे.
अजमेर आणि पुष्कर राजस्थान मधील प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच येथे मज्जा करता येईल.
अजमेर आणि पुष्कर ही दोन्ही ठिकाणे एकमेकांच्या खूप जवळ आहेत.
अजमेर आणि पुष्करला जायचे असल्यास मुंबई ते राजस्थान ट्रेन आणि त्यापुढे तुम्ही सार्वजनिक गाडीने या ठिकाणी पोहचू शकता.
अजमेर आणि पुष्कर मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे.
अजमेर आणि पुष्करचा आजूबाजूचा परिसर घाटांनी भरलेला आहे.
अजमेर आणि पुष्कर या ठिकाणी खाण्यापिण्याची आणि राहण्याची देखील उत्तम सोय आहे.