Shreya Maskar
मंबईतील डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय हे लहान मलांना फिरायला घेऊन जाण्यासाठी बेस्ट आहे.
डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय फिरण्यासोबत मुलांचा अभ्यासही होईल.
मुंबईत भायखळा पूर्वेला हे संग्रहालय आहे.
डॉ. भाऊ दाजी लाड हे संग्रहालय वीर माता जिजाबाई भोसले उद्यानाच्या आत आहे.
हे संग्रहालय हस्तकलेसाठी प्रसिद्ध आहे.
डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयात मुंबईचा इतिहास जपण्यात आला आहे.
डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय मुंबईतील सर्वात जुने संग्रहालय आहे.
मुंबईतील सात बेटांचा इतिहास येथे तुम्हाला पाहता येईल.