Sindhudurg Travel Place: निळ्याशार समुद्रात स्कुबा डायव्हिंगचा आनंद घ्यायचाय? 'या' ठिकाणी द्या भेट

Manasvi Choudhary

कोकण

उन्हाळ्यांच्या सुट्टीत अनेकजण फॅमिलीसोबत कोकण फिरण्याचा प्लॅन करतात.

Kokan Nature | Social Media

समुद्रकिनारी जा

कोकणातील समुद्रकिनाऱ्यांना पर्यटक भेट देतात.

Kokan Beach | yandex

तारकर्ली समुद्र किनारा

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली समुद्र किनारा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो.

tarkarli beach | yandex

स्कुबा डायव्हिंग

निळ्याशार समुद्रात स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

Scuba Diving | Social Media

पर्यटक देतात भेट

समुद्रात स्कुबा डायव्हिंगचा अनुभव पर्यटकांसाठी खास असतो.

Scuba Diving | Social Media

असा करा प्रवास

तारकर्ली समुद्र किनाऱ्यावरून स्कूबा डायव्हिंग स्पीड बोटचा हा प्रवास दांडी बीचपर्यत असतो.

Scuba Diving | Social Media

जलचर प्राणी

तारकर्ली समुद्राच्या स्कुबा डायव्हिंग निळ्याशार पाण्यात विविध जलचर प्राणी पाहायला मिळतात.

Scuba Diving | Social Media

NEXT: Traveling Tips: ट्रिपला गेल्यानंतर तुम्ही आजारी पडता?मग या टिप्स फॉलो करा.