ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रवास करताना अनेकांना आरोग्याच्या संबंधिक अनेक समस्या जाणवतात.
आजारी पडल्यामुळे काहींना परत घरी यावे लागते.
त्यासाठी जर काही टीप्स पाहू जर तुम्ही फिरायला गेल्यानंतर आजारी पडल्यानंतर काय करावे.
फिरायला गेल्यानंतर आरोग्यासंबंधिक समस्या जाणवल्यास फास्ट फूड खाणे टाळावे.
फिरायला गेल्यानंतर जर तुम्हाला ताप आल्यास तुम्ही थंड पाण्याने आंघोळ किंवा थंड पाण्यात जाऊ नये.
अशा वेळेस तुम्ही जवळच्या पर्यटन स्थळांना भेट द्या. लांबचा प्रवास टाळा.
जिथे तुम्ही फिरायला गेला आहात तेथिल डॉक्टरांचा सल्ला घ्या.
फिरायला ज्या ठिकाणी गेला आहात तेथे शक्यतो खरेदी केलेले पाणी प्यावे.