ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताना नेहमी चांगले ग्रिप असलेले आणि चांगल्या कंपनीचे शुज विकत घ्यावे.
कधीही ट्रेकिंग करताना तुमच्या सोबत एक मजबुत काठी सोबत ठेवावी.
पावसाळ्याच्या दिवसात तहान जास्त लागत नाही, मात्र ट्रेकिंग करताना तुम्ही पाण्याची बाटली सोबत ठेवा.
एकदा ट्रेकिंग करताना आपण मार्ग चुकण्याची शक्यता असते,त्यावेळी शिट्टी वाजवल्याल इतरांना आपला आवाज जाण्यास मदत होते
पावसाळ्यात ट्रेकिंग करणे करणे अधिकच अवघड असते,त्यामुळे अनुभवी ग्रुपसोबतच ट्रेकिंगला जावे.
ट्रेकिंगला गेल्यावर तिथेली स्थानिक नागरिंकाशी संपर्क ठेवा,त्यामुळे तुम्ही मार्ग न चुकता ट्रेक पू्र्ण कराल.
पावसाळ्यात ट्रेकिंग करताना पाण्याच्या कोणत्याही प्रवाहात जाणे टाळावे.
NEXT: गोवा राज्य दिवस का साजरा केला जातो?