Simple Ways to Clean Earthen Pots : निरोगी आरोग्यासाठी माठातील पाणी पिताय? जाणून घ्या साफ करण्याची योग्य पद्धत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्याला फायदे

मडक्यातील पाण्याचे सेवन केल्यावर आरोग्याला अनेक फायदे होतात.

Clay Pot | Yandex

मडक्यातील पाण्याचे सेवन

आजच्या काळात सुद्धा काही घरांमध्ये खासकरून गावा खेड्यांच्या जागी मडक्यातील पाण्याचे सेवन करतात.

Clay Pot Water for body | Yandex

माठातील पाणी बदला

मडक्यातील पाण्यची चव देखील वेगळी असते मात्र, जास्त वेळ पाणी बदल नाही तर त्यामध्ये शेवाळ साचतात.

water for drinking | Yandex

साफ करण्याची पद्धत

मडक्यातील पाणी थंड ठेवण्यासाठी योग्य पद्धतीनं साफ करणं गरजेचं असते.

cold Pot Water | Yandex

सामग्री

मडकं साफ करण्यासाठी एक चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा व्हाईट व्हिनेगर आणि एक चमचा मीठ काही पाण्यात मिसळू घ्या.

Clay Pot cleaning | Yandex

स्क्रबरने स्वच्छ करा

तयार मिश्रण मडक्यात ओतून चांगल्या स्क्रबरने स्वच्छ करा आणि स्वच्छ पाण्याने घवून घ्या.

Earthen pots | Yandex

थंड पाण्याचा आनंद

या पद्तीनं मडकं स्वच्छ केल्यास तुम्हाला ८ ते ९ महिने थंड पाण्याचा आनंद घेता येईल.

water in Earthen Pots | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Clay Pot Water for drinking | Yandex

NEXT: 'हे' महाराष्ट्रीयन स्नॅक्स पाहून सुटेल तुमच्या तोंडाला पाणी

Maharashtrian snacks | instagaram