ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शाररीरिक थकवा असेल तर ते चेहऱ्यावर दिसून येतं.
तुमच्या चेहऱ्यावरील थकवा दूर करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स करा फॉलो.
एका वाटीमध्ये अर्धा चमचा दूध, मध आणि हळद मिक्स करा.
तयार आयुर्वेदीक मिश्रण तुमच्या चेहऱ्याला लावा.
तयार फेस पॅक मध्ये हळद वापलं गेले आहे ज्यामधील अँटिऑक्सिडेंट्स त्वचेला निरोगी बनवतात.
फेस पॅकमध्ये दूधाचा वापर केला आहे ज्यामुळे त्वचा नैसर्गिक रित्या क्लेंझिंग हेते.
फेस पॅकमधील मधाचा वापर त्वचा मॉईश्चरायझ करण्यासाठी केला आहे ज्यामुळे चेहरा चमकदार बनतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.