ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नियमित आहार आपलं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते.
परंतु, काही अशा गोष्टी असतात ज्या जेवल्यानंतर करणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
जेवणानंतर धूम्रपाण केल्यास तुमच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकतं.
जेवणासोबत किंवा त्याच्या नंतर लगेच फळांचे सेवन करणं टाळा.
जेवल्यानंतर चहाचे सेवन करणं टाळा यामुळे तुम्हाला अनेक समस्या होऊ शक्तात.
जेवल्यानंतर लगेच अंघोळ करू नये यामुळे शरीरातील रक्तप्रवाह कमी होतो.
जेवल्यानंतर लगेच झोपल्यावर पचनासंबंधीत समस्या उद्भवतात आणि वजन वाढते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.