GK : लाईट बिल कमी करण्याच्या सोप्या टिप्स माहितेय का? लगेच जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सामान्य समस्या

लाईट बिल जास्त येणे ही घरातील लोकांसाठी एक सामान्य समस्या आहे.

Electricity Bil | GOOGLE

लाईट बिल

लाईट बिल जास्त येण्यामागची अनेक कारणे आहेत.

Electricity Bill | GOOGLE

लाईट बिल कमी येण्याकरिता टिप्स

अशा परिस्थितीत, आज तुम्हाला काही टिप्स सांगणार आहेत, ज्या वापरून तुमचे लाईट बिल कमी होईल.

Electricity Bill | GOOGLE

ऐसीचे टेम्परेचर

लाईट बिल कमी करण्यासाठी उन्हाळ्यात ऐसीचे टेम्परेचर २४ डिग्री सेल्सिअस करुन सीलिंग फॅन चालू ठेवून खोली ठंड करा.

Electricity Bill | GOOGLE

स्टार रेटिंग डिव्हाइस

याव्यतिरिक्त घरामध्ये हाय एनर्जी स्टार रेटिंग वाले डिव्हाइस लावा ज्यात लाईटचा कमी वापर होईल.

Electricity Bill | GOOGLE

वॉशिंग मशीन आणि डिशवॉशर

तसेच, लाईट कमी असताना वॉशिंग मशीन आणि डिशवॉशर सारख्या गोष्टी वापरण्याचा प्रयत्न करा.

Electricity Bill | GOOGLE

रात्री किंवा सकाळी वापरणे

या मशीनींना रात्री किंवा सकाळच्या वेळेत वापरल्याने लाईट कमी खेचली जाते.

Electricity Bill | GOOGLE

इलेक्ट्रॅानिक्स वस्तू

काहिवेळा घरातील इलेक्ट्रॅानिक्स वस्तू वर्षोनुवर्ष जून्या झाल्या असतील तरीसुध्दा लाईट बिल जास्त येते.

Electricity Bill | GOOGLE

जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू

अशामध्ये, शक्य तितक्या लवकर जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू बदलण्याचा प्रयत्न करावा.

Electricity Bill | GOOGLE

GK : भारतामधील सर्वात जास्त शिकलेले राज्य कोणते आहे? जाणून घ्या

Literate State | GOOGLE
येथे क्लिक करा