ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतामध्ये जेव्हा पण सर्वात जास्त शिकलेल्या राज्यची गोष्ट होते तेव्हा सर्वात पहिले नाव केरळचे घेतले जाते.
परंतू आता केरळ भारतामधील सर्वात जास्त शिकलेले राज्य राहिले नाही.
२०२५ च्या संख्येनुसार भारतामधील सर्वात शिकलेले राज्य मिजोराम आहे.
मिझोरमचा साक्षरता दर हा ९८.२% आहे, जो केरळपेक्षा पुढे आहे.
तसेच केरळचा साक्षरता दर ९५.३ % असून चौथ्या स्थानावर आहे.
याशिवाय, लक्षद्वीप हा सर्वात जास्त शिकलेले केंद्रशासित प्रदेश आहे जिथे साक्षरता दर ९७.३% आहे.
या यादीत, नागालँड ९५.७% साक्षरता दरासह देशातील तिसरे सर्वात जास्त शिकलेले राज्य बनले आहे.
या यादीत मेघालय पाचव्या क्रमांकावर आहे, मेघालयाचा साक्षरता दर ९४.२% आहे.