Kitchen Hacks: सोप्या ट्रिक्सने वाढवा स्वयंपाकघरातील चाकू-सुऱ्यांची धार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्वयंपाक घरातील वस्तू

दैनंदिन वापरामध्ये कुकर, मिक्सर, सुऱ्या, चमचे या सर्व गोष्टींचा वापर केला जातो.

Kitchen utensils | Yandex

सुरीचा वापर

भाजीपाला आणि फळं कापण्यासाठी चाकू आणि सुरीचा वापर केला जातो.

Use of knife | Yandex

भाजी कापता येत नाही

सुरीला जास्त धार नसल्यास कोणतीही वस्तू योग्य पद्धतीनं कापता येत नाही.

Vegetables Cutting | Yandex

सोप्या टिप्स फॉलो करा

स्वयांपाकघरातील सुरीला धारदार बनवणयासाठी या सोप्या टिप्स करा फॉलो.

Follow Simple Tips | Yandex

काचेचा कप

काचेचा कप टेबलावर उलटा ठेवा आणि दोन्ही बाजूनी घासा यामुळे सुरीला व्यव्सथि धार होते.

glass cup | Yandex

पाटा वरवंटा

सुरीला धार करण्यासाठी स्वयंपाकघरातील पाटा वरवंटा स्वच्छ धुवा आणि सुरी त्यावर दोन्ही बाजूनी घासा.

Pata Varvanta | Yandex

न्यूज पेपर

न्यूज पेपरच्या घड्या करून त्यावर सुरी घासा यामुळे सुरी धारदार होते.

paper | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. साम टिव्हीचा याच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer | Yandex

NEXT: : खोबरं खाण्याचे आहेत जबरदस्त फायदे, वाचून व्हाल थक्क

Good for skin and hair | Yandex