ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
खोबरं खाण्याचे अनेक फयदे शरीराला होतात
मात्र असे अनेक लोकं आहेत ज्यांना सुखं खोबरं खायला आवडता.
सुख्या खोबऱ्यापासून आपल्याला तेल मिळत जे आपल्या शरीर त्वचा आणि केसंसाठी उपयुक्त असता.
खोबऱ्याचा सेवन केलायमुळे आपल्या शरीराला हायड्रेशन मिळत.
खोबऱ्यामधये जास्त प्रमाणात ओमेगा ३ असता ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
खोबऱ्यामधये गुड कॅलोरीयस असतात ज्यामुळे शरीराला पोषक आहार मिळण्यास मदत होते.
खोबऱ्यामधये नैसर्गिक तेल असते ज्यामुळे केसांचे आरोग्य चॅन राहते आणि केलं लांब सडक होण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.