Manasvi Choudhary
उन्हाळ्यात शरीरातून उष्णता घामावाटे बाहेर पडत असते अशावेळी उन्हाळ्याच्या दिवसात नीटनीटके कपडे परिधान करणे महत्वाचे असते.
उन्हाळ्यात सुंदर दिसण्यासाठी कोणत्या साड्या नेसाव्या हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
साध्या शिफॉन साडी तुम्ही उन्हाळ्यात ऑफिसवेअरसाठी निवडू शकता या साड्यांना मिरर वर्क, गोटा पट्टी किंवा सिक्विन बॉर्डर असतात.
हलक्या वजनाच्या ऑर्गेंझा साड्यांवर मोठ्या फुलांचे प्रिंट्स सध्या खूप चर्चेत आहेत. हे पॅटर्न डेली वेअर आणि ऑफिससाठी निवडू शकता.
प्लेन सॅटिन साडी आणि त्यावर मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट बेल्ट अशी स्टाईल तुम्ही करू शकता. प्लेन सिंपल साडीवर हा लूक भारी दिसतो.
साध्या साडीवर मोठे कानातले किंवा हेवी चोकर वापरा गळ्यात आणि कानात दोन्हीकडे जड दागिने घालणे टाळा, जेणेकरून लूक 'मिनिमल' दिसेल.