Manasvi Choudhary
महिलांसाठी साडी हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. महिला खास लग्न, पार्टी,पूजा यासारख्या कार्यक्रमांना साडी नेसतात.
साड्यांचे विविध प्रकार आणि पॅटर्न आहेत. त्यावर तुम्ही सुंदर ब्लाऊज शिवू शकता. सुंदर दिसण्यासाठी केवळ साडीच महत्वाची नाही तर ब्लाऊज पॅटर्न देखील महत्वाचा आहे.
ब्लाऊजच्या मागच्या बाजूला व्ही आकारत कट घेऊन त्याला तुम्ही छान डिझाईन देऊ शकता. यामुळे तुमचा पाठीचा आकार मोठा दिसतो व ब्लाऊजची स्टाईल सुंदर दिसते.
तुम्ही स्लिव्हलेस ब्लाऊज हा डेली युजसाठी सिंपल साडीवर करू शकता. हा लूक खूप सुंदर दिसतो
पानाच्या आकाराचा ब्लाऊजची मागची डिझाईन तुम्ही पारंपारिक लूकसाठी निवडू शकता. खास पूजा, सणासुदीला साडीवर तुम्ही ब्लाऊजची अशी स्टाईल करू शकता.
बोट नेक ब्लाऊज पॅटर्न ला महिलांची पंसती असते. महिला खास कॉटन आणि जॉर्जेट साडीवर असा लूक करतात.
नवरीच्या बॅकलेस ब्लाऊजची स्टाईल तुम्ही करू शकता अत्यंत हटके आणि स्टायलिश हा लूक दिसेल .