Manasvi Choudhary
अक्षय्य तृतीयेनिमित्त दारात काढा या सुंदर रांगोळी, घराची शोभा वाढेल
हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया या सणाला विशेष महत्व आहे.
यंदा अक्षय्य तृतीया ३० एप्रिल रोजी सर्वत्र साजरी होणार आहे.
सणासुदीला रांगोळी काढण्याची जुनी परंपरा आहे.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरासमोर रांगोळी काढा.
घराच्या दारासमोर तुम्ही स्वास्तिक किंवा कलश देखील काढू शकता.
स्वास्तिक हे शुभ प्रतिक मानलं जातं.
देवी लक्ष्मीची पाऊलं रांगोळी म्हणून देखील तुम्ही काढू शकता.
दारासमोर अक्षय्य तृतीया असं देखील तुम्ही रांगोळीने लिहू शकता.