Manasvi Choudhary
सकाळी रिकाम्या पोटी काय खावे अन् काय प्यावे हा प्रश्न अनेकांना असतो.
त्वचेच्या सौंदर्यासाठी सकाळी काय केले पाहिजे जाणून घेऊया.
सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी प्या यामुळे शरीरातील टॉक्सीन बाहेर पडण्यास मदत होते.
कोमट पाण्यात दोन चमचे मध आणि लिंबू मिक्स करू प्या.
हळदीचं दूध प्यायल्याने त्वचेचं सौंदर्य खुलतं.
त्वचेच्या सौंदर्यासाठी नारळ पाणी फायदेशीर आहे.
आवळा रस प्यायल्याने त्वचा चमकदार होते यामुळे सकाळी आवळ्याचा रस प्या.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.