Kitchen Hacks : बटाटे कापल्यावर लगेच काळपट पडतात? मग फॉलो करा या टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बटाटे काळे का पडतात?

बटाटे कापल्यानंतर त्यांचा हवेशी संपर्क आल्यावर त्यातील एन्झाईम ऑक्सिडेशन होतात त्यामुळे बटाट्यांचा रंग काळपट पडतात आणि चव ही वेगळी लागते.

Patato | GOOGLE

पाण्यात ठेवणे

बटाटे कापल्यानंतर ते स्वच्छ पाण्यात बुडवून ठेवा. बटाटे पाण्यात टाकल्यास हवेशी संपर्क होत नाही आणि त्यामुळे काळपटपणा येत नाही.

Patato | GOOGLE

मीठ घातलेले पाणी वापरा

पाण्यात चिमूटभर मीठ घालून त्यात बटाटे ठेवल्यास रंग टिकतो. मीठ ऑक्सिडेशन प्रक्रिया कमी करते आणि बटाटे जास्त काळ टिकतात.

Patato | GOOGLE

लिंबाचा रस किंवा व्हिनेगर

पाण्यात लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घातल्यास बटाटे काळे पडत नाही.

Patato | GOOGLE

थंड पाण्याचा वापर

बटाटे नेहमी थंड पाण्यात ठेवा. गरम पाण्यात टाकल्यास बटाटे अर्धवट शिजून त्यांचा रंग आणि चव दोन्ही खराब होते.

Patato | GOOGLE

कापल्यावर लगेच शिजवा

बटाटे जास्त वेळ उघडे ठेवण्यापेक्षा कापल्यानंतर लगेच त्याची भाजी करावी. यामुळे काळेपणा कमी होण्याची शक्यता असते आणि चवही टिकते.

Patato | GOOGLE

योग्य सुरी वापरा

बटाटे कापताना शक्यतो स्टील किंवा नॉन-कोटेड सुरी वापरा. लोखंडी सुरीमुळे ऑक्सिडेशन वेगाने होते आणि बटाटे लवकर काळे पडतात.

Patato | GOOGLE

फ्रिजमध्ये साठवण्याची योग्य पद्धत

कापलेले बटाटे हवाबंद डब्यात पाण्यासह फ्रिजमध्ये ठेवा. असे केल्यास ते 8 ते 10 तास ताजे राहतात.

Patato | GOOGLE

NEXT : Kitchen Hacks: भांड्यांना येणाऱ्या कांद्याच्या वासाला आता करा टाटा- बाय, जाणून घ्या उपाय

Onion | GOOGLE
येथे क्लिक करा