Kitchen Hacks: लिंबू फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही सुकतात,तर ट्राय करा 'या' टीप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पदार्थ

स्वयंपाक घरात हमखास वापरला जाणारा पदार्थ म्हणजे लिंबू.

Lemon Leaf | Saam Tv

वजन कमी

वजन कमी करण्यापासून ते जेवणाची चव वाढवण्यापर्यंत लिंबूचा वापर होतो.

Lemon Juice | Yandex

घरात

मात्र अनेकदा घरात ठेवलेले लिंबू खराब होतात,अशा वेळी काय करावं समजत नाही.

lemon | yandex

काय करावे

चला तर जाणून घेऊयात जास्त काळ लिंबू टिकून ठेवण्यासाठी काय करावे.

Lemon Cutting | Canva

मोहरीचे तेल

लिंबू जास्त जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी त्यावर मोहरीचे तेल लावावे.

Mustard oil | Canva

टिश्यू पेपर

तुम्ही लिंबू टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून नंतर एका डब्यात ठेवून फ्रीजमधे ठेवून द्या.

Tissue Paper

अ‍ॅल्युमिनियम फॉइल

अनेकवेळा आपण बाजारातून जास्त लिंबू आणतो त्यावेळी आणलेले लिंबू अ‍ॅल्युमिनियम फॉइल गुंडाळून ठेवून द्या.

Aluminum foil

फ्रीज नसल्यास

अनेकवेळा फ्रीज खराब होतो त्यामुळे बाहेर ठेवलेले लिंबू हे.पाणी, मीठ आणि मध यांच्या मिश्रणात ठेवू देणे,अशाने लिंबू फ्रीजशिवायही जास्त काळ टिकून राहतात.

don't have a fridge | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Canva

NEXT: आइस्क्रीम खाल्ल्यानंतर हे 6 पदार्थ चुकूनही खाऊ नका

Ice-cream | Yandex