Tanvi Pol
पहिल्यांदा कढईत थोडंसं पाणी घाला.
त्या कढईत साधारण २ चमचे बेकिंग सोडा टाका.
अर्धा लिंबाचा रस किंवा व्हिनेगर मिसळा आणि हे मिश्रण १० मिनिटं उकळा.
गॅस बंद करून कढई थोडी थंड होऊ द्या.
नंतर स्टील स्क्रबरने कढई स्वच्छ घासा.
गरज असल्यास प्रक्रिया पुन्हा करा.
तुमची कढई नवीसारखी चमकू लागेल.