Gulab Jamun: खव्याचे गुलाबजाम बनवा या सोप्या पद्धतीने

Saam Tv

गुलाबजाम रेसिपी

गुलाबजाम हा सगळ्यांच्या आवडता पदार्थ आहे. आपण सण समारंभात हा पदार्थ नक्कीच पाहत असतो.

Gulab Jamun | yandex

झटपट गुलाबजाम

बऱ्याच वेळेस आपण गुलाबजाम विकत आणून खातो. मात्र आता घरच्या घरी तुम्ही खव्याचा वापर करुन गुलाब जाम तयार करु शकता.

Gulab Jamun recipe | yandex

साहित्य

खवा, बारीक रवा, मैदा, वेलची पूड, दुध, तेल, साखर, पाणी, आणि गुलाबजल.

Gulab Jamun recipe | yandex

रवा भिजवा

सर्वप्रथम एका वाटीत रवा आणि दुधाला कणके प्रमाणे मळून घ्या.

Gulab Jamun recipe | yandex

साहित्य एकत्र करा

मग खवा एका परातीत काढून मळून घ्या. त्यात मैदा, वेलची पूड, दुध मिक्स करा.

Gulab Jamun recipe | yandex

साहित्यकणीक मळून घ्या

हे मिश्रण व्यवस्थीत एकत्र करुन मऊ सुत कणीक मळून घ्या आणि त्याचे लहान आकाराचे गोळे तयार करुन घ्या.

Gulab Jamun recipe | yandex

गुलाबजाम तळून घ्या

आता गॅसवर एक जाड कढई ठेवा. त्यात हे गोळे लाल रंग येई पर्यंत तळून घ्या.

Gulab Jamun recipe | yandex

साखरेचा पाक तयार करा

आता एका पॅनमध्ये साखर घेवून गॅसवर वितळवून घ्या. हा पाक थोडा थंड झाल्यावर त्यात गुलाबजल मिक्स करा आणि गुलाबजाम भिजत घाला. तयार आहेत खव्याचे गुलाबजाम.

Gulab Jamun recipe | yandex

NEXT: Diwali Special Tips: खव्यातील भेसळ कशी ओळखावी ?

Diwali Special Tips | yandex
येथे क्लिक करा