Eyebrow Makeup Tips: दाट आयब्रोजसाठी करा असा सोपा मेकअप, दिसेल एकदम फ्रेश नॅचरल लूक

Manasvi Choudhary

आयब्रो मेकअप

जर तुमचे आयब्रोज खूपच विरळ असतील तर तुम्ही मेकअपच्या सहाय्याने आयब्रोज दाट करू शकता.

eyebrow makeup look

प्रोसेस

दाट आयब्रोजसाठी आयब्रो मेकअप करून तुम्ही नॅचरल लूक करा. स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

eyebrow makeup look

आयब्रोज विंचरून घ्या

सर्वात आधी एका 'स्पुली ब्रश'ने आयब्रोजचे केस वरच्या दिशेने विंचरून घ्या. यामुळे तुम्हाला आयब्रोजमधील मोकळी जागा स्पष्टपणे दिसेल.

Eyebrow Shape

योग्य शेड निवडा

कधीही गडद काळ्या रंगाची पेन्सिल वापरू नका, यामुळे आयब्रोज कृत्रिम दिसतात. त्याऐवजी 'डार्क ब्राऊन'  किंवा 'ग्रे' रंगाची आयब्रो पेन्सिल किंवा पावडर निवडा.

eyebrow makeup look

हलके स्ट्रोक्स द्या

जिथे केस कमी आहेत तिथे पेन्सिलने खालून वरच्या दिशेने अगदी लहान रेषा ओढा. जणू काही तुम्ही तिथे नवीन केस काढत आहात असे दिसेल

eyebrow makeup look

हायलाईट करा

आयब्रोच्या हाडाखाली  थोडासा 'कन्सीलर' किंवा 'हायलाईटर' लावा. यामुळे तुमचे आयब्रोज उठावदार आणि नीटनेटके दिसतात

eyebrow makeup look

जेल लावा

तुमचा मेकअप जास्त वेळ टिकावा आणि केस जागच्या जागी राहावेत यासाठी शेवटी 'क्लियर आयब्रो जेल' लावा

eyebrow makeup look | GOOGLE

नॅचरल लूक

तुम्हाला चेहऱ्याच्या आकारानुसार आयब्रोजचा आकार दया जेणेकरून तो तुमचा नॅचरल लूक दिसेल

eyebrow makeup look

next: पायात पैंजण घालताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा घरात येईल दरिद्रता

येथे क्लिक करा...