पायात पैंजण घालताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा घरात येईल दारिद्र्य

Manasvi Choudhary

पैंजण

पायात पैंजण घालणे केवळ श्रृंगारच नाही तर आरोग्याच्या आणि मानसिक दृष्टीकोनातून महत्वाचे आहे.

Painjan

शुभ असतं

हिंदू धर्मात पायात पैंजण घालण्याला विशेष महत्व आहे. पायात पैंजण घातल्याने केवळ पायाचे सौंदर्य नाही तर तुमचं नशीब देखील बदलतं.

Painjan

काय आहेत नियम

ज्योतिषशास्त्रानुसार, पायात पैंजण घालण्याचे काही नियम आहेत ते या वेबस्टोरीच्या माध्यमातून जाणून घेऊया.

Painjan

परिणाम

पायात पैंजण घातल्याने केवळ सौभाग्य लाभत नाहीतर मानसिक शांती, वैवाहिक आनंद आणि आर्थिक स्थिती सुधारते.

Painjan

चांदीचे पैंजण

पायात चांदीचे पैंजण घातले जातात चांदीला चंद्राचा धातू मानला जातो जो मन, भावना आणि शांतीशी संबंधित आहे.

Painjan | Saam Tv

पैंजण घालू नये

लोखंड, पितळ किंवा इतर कोणत्याही धातूपासून बनवलेले पैंजण पायात चुकूनही घालू नये. तुटलेले किंवा खराब झालेले पैंजण कधीही घालू नका.

Painjan | Saam Tv

तुटलेले पैंजण घालू नये

शास्त्रानुसार, तुटलेले पैंजण नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते यामुळे तुमच्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

Painjan | pinterest

सोन्याचे पैंजण घालू नये

सोन्याचे पैंजण घालणे टाळले पाहिडे यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते. एका पायात पैंजण घालणे अशुभ मानले जाते यामुळे शरीराचे संतुलन बदलते.

Painjan | Saam Tv

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: V Neck Blouse Design: व्ही नेक ब्लाऊज डिझाईन्स, हे आहेत लेटेस्ट ट्रेडिंग पॅटर्न

येथे क्लिक करा...