V Neck Blouse Design: व्ही नेक ब्लाऊज डिझाईन्स, हे आहेत लेटेस्ट ट्रेडिंग पॅटर्न

Manasvi Choudhary

साडी सौंदर्य

साडी सौंदर्यात भर घालते ती म्हणजे ब्लाऊजची स्टाईल. तुम्ही साडीवर कोणत्या स्टाईलमध्ये ब्लाऊज पॅटर्न करता हे महत्वाचे असते.

V Neck Blouse Design

ब्लाऊज स्टाईल

ब्लाऊज स्टाईलमध्ये व्ही नेक ब्लाऊज पॅटर्न हा सध्या प्रचंड ट्रेंडमध्ये आहे. अनेक महिला व मुली व्ही नेक ब्लाऊज परिधान करतात.

V Neck Blouse Design

डीप व्ही नेक

डीप व्ही नेक ब्लाऊझ हा सेलिब्रिटी स्टाईल लूक वाटतो. या ब्लाऊज पॅटर्नमध्ये गळा डिप असतो.

V Neck Blouse Design

बॉर्डरवर्क डिझाईन

जर साडीला मोठी बॉर्डर असेल, तर ब्लाउजच्या  'V' आकारावर तशीच जरीची किंवा मण्यांची बॉर्डर लावू शकता.

V Neck Blouse Design

व्ही बॅकलेस ब्लाऊज

केवळ समोरच नाही, तर पाठीमागेही 'V' शेपमध्ये तुम्ही ब्लाऊज स्टाईल करू शकता.

V Neck Blouse Design

एम्ब्रॉयडरी वर्क ब्लाऊज

ब्लाउजच्या गळ्याच्या कडेने हाताने केलेले नक्षीकाम किंवा आरशांचे काम सध्या लग्नसराईत खूप चर्चेत आहे.

V Neck Blouse Design

हटके स्टाईल

व्ही नेक ब्लाऊज पॅटर्नमध्ये तुम्ही हेवी नेकलेस किंवा चोकर हार घातल्यास अधिक उठून दिसतात.

V Neck Blouse Design | Google

next: Banarasi Saree Designs: बनारसी साड्यांचे हे 5 लेटेस्ट पॅटर्न, ट्रेडिशनल टू मॉडर्न लूक दिसेल भारी

येथे क्लिक करा..