Manasvi Choudhary
फॅशनेबल साड्यांमध्ये बनारसी सांड्या ट्रेंडमध्ये आहेत. या सांड्याना महिलांची पंसती आहे.
बनारसी सांड्यामध्ये अनेक पॅटर्न आहेत. तुम्हीदेखील साड्यांचे हे पॅटर्न ट्राय करू शकता.
बनारसी साडीमध्ये लूक नेहमी रॉयल दिसतो तुम्ही या साड्या लग्नात नेसू शकता.
शिकारगाह साडीवर हत्ती, घोडे आणि निसर्गाचे अत्यंत बारीक नक्षीकाम असते.
जरीच्या साडीसोबत रेशमी धाग्यांचा वापर या सांड्यामध्ये केला जातो. फुला-पानांचे रंगीत डिझाईन यात असते. हे डिझाईन अधिक उठून दिसते.
संपूर्ण साडीवर वेली आणि फुलांचे विणलेले जाळे असते. या साड्या खास तुम्ही लग्नसमारंभ सोहळ्यात नेसू शकता.
ज्यांना साधी पण एलिट साडी हवी आहे, त्यांच्यासाठी साडीवर लहान नाजूक बुट्टे आणि मोठी 'झालर' या पॅटर्न मध्ये असते.