Kitchen Tips: डस्टबिनमधून कुबट वास येतोय? 'या' सोप्या ट्रिक्स करा फॉलो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डस्टबिनचा वापर

घरातील कचरा टाकण्यासाठी लोक डस्टबिनचा वापर करतात.

kitchen tips | yandex

कचरा

डस्टबिनमध्ये अनेक दिवस कचरा राहिल्यामुळे त्यामधून कुबट वास येतो.

Dustbin Uses | Canva

किडे वाढतात

डस्टबिन साफ ​​न केल्यास अनेकदा त्यात किडेही वाढू लागतात. 

Dustbin Uses | CANVA

स्वच्छतेची काळजी

डस्टबिनच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं.

Dustbin Uses | CANVA

कुबट वास

तुमच्या घरामध्ये दोन प्रकारचा (ओला आणि सुखा) कचरा असतो . तो वेगळा वेगळा ठेवा यामुळे घरात कुबट वास येत नाही.

Dustbin Uses | CANVA

पाण्यानी स्वच्छ करा

डस्टबिन नाळाखाली घरून पाण्यानी स्वच्छ करून घ्या. यामुळे त्यामधील बॅक्टिरिया वाढत नाहीत.

Dustbin Uses | Canva

डिटर्जंट

डस्टबिन धुताना त्यामध्ये डिटर्जंट किंवा साबणाचा वापर करा.

Use of detergents | Yandex

स्वयंपाक घर

डस्टबिन नेहमी स्वयंपाक घरापालून दूर ठेवा यामुळे रोगराई पसरत नाही.

Dustbin Uses | Canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Dustbin Uses | Canva

NEXT: OYO Rooms कशासाठी वापरले जातात?

oyo | yandex
येथे क्लिक करा...