Manasvi Choudhary
लग्नात नवरीसाठी डिझाईन्सचे ब्लाऊज पॅटर्न शिवायचे असतील तर तुम्ही हे पॅटर्न नक्की ट्राय करा.
'इन्फिनिटी' आणि 'व्ही' नेक ब्लाऊज सध्या ट्रेंडमध्ये आहे. हा पॅटर्न तुम्हाला अधिक 'स्लिम' आणि 'मॉडर्न' लूक देतो.
नेटच्या साड्या किंवा भरगच्च वर्क असलेल्या लेहेंग्यावर हा ब्लाऊज अतिशय 'बोल्ड' आणि 'क्लासी' दिसतो.
पारंपारिक साड्यांसाठी, विशेषतः पैठणी किंवा कांजीवरम साडीवर तुम्ही 'आरी' वर्क किंवा 'मॅगम' वर्क कोपरपर्यंत बाह्या हा पॅटर्न निवडू शकता.
ज्यांना थोडा 'व्हिंटेज' आणि 'रोमँटिक' पाहिजे त्यांनी ऑर्गेन्झा पफ स्लीव्हज हा पॅटर्न निवडू शकता.
पाठीवरचा गळा मोठा असेल तर तुमचं सौंदर्य अधिक खुलतं. २०२६ मध्ये पाठीवर केवळ एक नाजूक दोरी आणि त्याला मोठे, कस्टमाईज्ड लटकन लावण्याचा ट्रेंड आहे.
जर तुम्हाला 'इंडो-वेस्टर्न' किंवा थोडा प्रोफेशनल लूक हवा असेल, तर हा पॅटर्न निवडा.