डेलीवेअरसाठी सिंपल ब्लाऊज डिझाईन्स, लेटेस्ट 5 पॅटर्न्स

Manasvi Choudhary

ब्लाऊज

साडी नेसताना महिलांना नेहमीच प्रश्न पडतो की साडीवर सिंपल आणि सुंदर असा कोणता ब्लाऊज पॅटर्न निवडायचा.

Simple Blouse Design

सिंपल ब्लाऊज

जास्त डिझाईन किंवा हेवी वर्क असलेले ब्लाऊज डेलीवेअरसाठी कम्फर्टेबल वाटत नसतील तर तुम्ही सिंपल ब्लाऊज निवड.

Simple Blouse Design

गोल गळा ब्लाऊज

गोल गळ्याचे ब्लाऊज तुम्ही निवडू शकता. हे ब्लाऊज एकदम कम्फर्टेबल आणि सुदंर दिसतात त्यामुळे कोणत्याही साडीवर तुम्ही हे ब्लाऊज निवडू शकता.

Round Neck Blouse

व्ही नेक ब्लाऊज

सिंपल व्ही-नेक ब्लाऊज पॅटर्न हा लूक थोडा स्टायलिश दिसतो. तुम्ही कॅज्युअल साड्यांवर किंवा कॉटनच्या साड्यांवर हा ब्लाऊज पॅटर्न निवडू शकता.

V neck Blouse Design

सिंपल बोट नेक ब्लाऊज

बोट नेक ब्लाऊज डिझाईन सध्या प्रचंड ट्रेंडमध्ये आहे. डेलीवेअरसाठी तुम्ही साधा बोट नेक ब्लाऊज शिवून घेऊ शकता.

Boat Neck Blouse Designs

साधा यु-नेक ब्लाऊज(Simple U-Neck with Piping)

यु-नेक ब्लाऊज डिझाईन गळ्याला एक परफेक्ट शेप देतो. या डिझाईनच्या कडेला साडीच्या रंगाची कॉन्ट्रास्ट पाईपिंग करून घेतल्यास साधी डिझाईनही खूप स्टायलिश दिसते.

U Neck Blouse

NEXT: पावसाळ्यात आवर्जून खावी अशी चविष्ट कर्टुल्याची सुकी भाजी; जाणून घ्या सोपी रेसिपी

येथे क्लिक करा..