हटके आणि स्टायलिश ब्लाऊजच्या गळ्याचे नवीन पॅटर्न, 'या' 5 ट्रेंडी डिझाईन्स आजच करा ट्राय

Manasvi Choudhary

ब्लाऊज डिझाईन

कोणत्याही साडीवर ब्लाऊजची डिझाईन कशी करायची? असा प्रश्न सर्वच महिलांना पडतो.

Blouse Designs

ब्लाऊज नेक डिझाईन्स

आज आम्ही तुम्हाला सिंपल पण स्टायलिश ब्लाऊच्या गळ्याचे डिझाईन्स सांगणार आहोत.

Blouse Designs

नेक पॅटर्न्स

ब्लाऊजचे हे हटके नेक पॅटर्न्स आहेत. कोणत्याही साडीवर तुम्ही हे निवडू शकता.

Blouse Designs

डिप नेक स्टाईल

अनेकांना डिप नेक स्टाईल आवडते त्यांच्यासाठी असे स्टाईल तुम्ही निवडू शकता.

Deep-Neck Blouse | pinterest

बंद गळा स्टाईल

तुम्हाला जर पॅक गळा आवडत असेल तर तुम्ही ब्लाऊजची ही स्टाईल नक्की ट्राय करा.

Blouse Designs

डिप व्ही नेक

डिप व्ही नेक अनेक सेलिब्रिटी ही स्टाईल करतात तुम्ही देखील अश्या गळ्याचे ब्लाऊज शिवू शकता.

Deep V-Neck Blouse | pinterest

कॉलर नेक

कॉलर नेक ब्लाऊज अनेक महिला ऑफिससाठी खास फॉर्मल लूक म्हणून शिवतात तुम्ही देखील मिटींग, एखाद्या कार्यक्रमासाठी असा ब्लाऊज पॅटर्न निवडू शकता.

Coller Neck Blouse

NEXT: गोळ्या-औषधं सोडा! 'हे' हेल्दी ड्रिंक्स युरिक ॲसिड झटक्यात करेल कमी

येथे क्लिक करा...