Manasvi Choudhary
शरीरात युरिक ॲसिड वाढल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात. युरिक ॲसिडचे प्रमाण कमी करण्यासाठी आहारात बदल करणे महत्वाचे आहे.
शरीरातील युरिक ॲसिड बाहेर काढण्याचा सर्वात सोपा आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे पाणी. नियमितपणे दिवसातून ७ ते ८ ग्लास पाणी प्यावे.
चेरी ज्यूसमध्ये अँथोसायनिनसारखे अँटिऑक्सिडंट्स असते ज्यामुळे युरिक ॲसिडची पातळी कमी करते.
ग्रीन टी मधील अँटीऑक्सिडंट्स युरिक ॲसिड कमी करू संधीवातापासून रोखण्यास मदत करते.
लिंबू सरबतमध्ये व्हिटॅमिन्सची पातळी अधिक असते जे युरिक ॲसिडची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
कॉफी प्यायल्याने उच्च युरिक ॲसिडचा त्रास कमी होतो. संधीवात होत नाही.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.