जास्त डीप गळा नकोय? मग ब्लाऊजच्या 'या' 5 डिझाईन्स ट्राय करा, लूक दिसेल एकदम क्लासी

Manasvi Choudhary

ब्लाऊज डिझाईन्स

साडी कोणतीही असो त्यावर ब्लाऊज उठून असला की लूक अधिक सुंदर दिसतो.

Blouse Neck Designs

ब्लाऊजच्या गळ्याच्या डिझाईन्स

अनेकांना ब्लाऊजचा डिप नेक गळा आवडत नाही. त्यांच्यासाठी 5 युनिक ब्लाऊजच्या गळ्याचे डिझाईन्स आहेत.

Blouse Neck Designs

बोट नेक ब्लाऊज डिझाईन

बोट नेक ब्लाऊज डिझाईन सध्या सर्वात लोकप्रिय आणि एव्हरग्रीन पॅटर्न आहे. यात गळा जास्त खोल नसतो

Blouse Neck Designs | google

हाय-नेक विथ की-होल डिझाईन

ब्लाऊजचा गळा पुढून सिंपल असतो आणि मागच्या बाजूला गोलाकार आकारात डिझाईन असते. हा ब्लाऊजचा पॅटर्न स्टायलिश दिसतो.

Blouse Neck Designs

कॉलर नेक ब्लाऊज डिझाईन

तुम्हाला जर प्रोफेशनल लूक करायचा असल्यास तुम्ही कॉलर नेक ब्लाऊज ट्राय करू शकता. ऑफिस वेअर, फॉर्मल किंवा लग्नकार्यात डिझायनर लुक मिळवण्यासाठी हा पॅटर्न बेस्ट आहे.

Blouse Neck Designs

मटका गळा विथ ओव्हरलॅप

पारंपारिक मटका गळा सहसा डीप असतो, पण तो जास्त डीप न ठेवता वरच्या बाजूला तुम्ही दोरी, लटकन स्टाईल करू शकता. काठपदर किंवा पैठणी साडीवर ही स्टाईल उठून दिसते.

Blouse Neck Designs

कप शेप डिझाईन

ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याला तुम्ही कप शेप ब्लाऊज पॅटर्न करू शकता. हा युनिक पॅटर्न तुम्ही खास लग्नकार्यात करू शकता यामुळे तुमचा लूक भारी दिसतो.

Blouse Neck Designs

NEXT: पार्लरमध्ये जायची गरज नाही, घरच्या घरी मिळवा काचेसारखी चमकदार त्वचा! दररोज फॉलो करा 'ग्लास स्किन' केअर रुटीन

Glass Skin Care Routine
येथे क्लिक करा...