Sakshi Sunil Jadhav
तुम्ही येत्या रक्षाबंधनाला कडुलिंबाचा घरगुती आणि लगेचच रिजल्ट मिळवून देणारे फेशियल करू शकता.
कडुलिंबाच्या पानांचे स्टीम फेशियल घेतल्यास बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आढळतो.
उकत्या पाण्यात १० ते १२ कडुलिंबाची पाने घालू पाणि उकळवा.
आता पाण्याची वाफ घेतल्याने केवळ मुरुमे कमी होत नाहीत तर डागही निघून जातात.
तुम्हाला चेहऱ्यावर चमक आणायची असेल तर लिंबाचा रस सुद्धा वापरु शकता.
उकळत्या पाण्यात १ ते २ लिंबाचे तुकडे घालून ग्रीन ची बॅग्ज, पेपरमिंट ऑइलने वाफ घ्या.
स्टीम फेशियलसाठी काकडीचा वापरही करता येईल. काकडीमुळे टॅनिंग कमी होते. तसेच ५ ते ६ तुकडे यासाठी पुरेसे ठरतात.