ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हळद आपल्या आरोग्यासह त्वचेसाठी फायदेशीर ठरते.
चेहऱ्यावर पिंपल्स मुरुम सारख्या समस्या असल्यास स्वयंपाकघरातील हा पदार्थ ठरेल फायदेशीर.
पिंपल्स आणि टॅनिंग घालवण्यासाठी हळदीचा फेसपॅक करा ट्राय.
हळद, लिंबाचा रस, कोरफड जेल.
सर्वप्रथम एका वाटीमध्ये चमचाभर हळद घेऊन त्यात लिंबाचा रस मिक्स करा.
त्यानंतर मिश्रणामध्ये कोरफड जेल घालून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर 10 ते 15 मिनिटं ठेवा.
त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. हा उपाय तुम्ही आठवड्यतून केल्यास चेहऱ्यवरील टॅनिंगची चिंता होईल दूर.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.