ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दुधीचे सेवन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
दुधीमध्ये अनेक पोषक तत्वं आढळतात ज्यामुळे शरीर निरोगी रहाण्यास मदत होते.
दुधीत मिनरल्स, व्हिटॅमिन आणि अँटिऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात आढळतात ज्यामुळे शरीर रहाते निरोगी.
दुधीमधील अँटिऑक्सिडेंट्स तुमची पचनक्रिया मजबूत करण्यास मदत करते.
दुधीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते ज्यामुळे त्वचेचं आरोग्य निरोगी रहाण्यास मदत होते.
दुधीच्या रसाचे सेवन केल्यास रक्तामधील साखर नियंत्रित रहाते आणि मधुमेह कमी होतो.
दुधीच्या ज्यूसचे सेवन केल्यास तुमची किडणी डिटॉक्स होण्यास मदत करते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.