Manasvi Choudhary
वाढत्या वजनामुळे आणि सुटलेल्या पोटामुळे अनेकजण त्रस्त आहे.
नियमितच्या काही वाईट सवयींमुळे वजन वाढण्याची समस्या उद्भवते.
अनेकदा वजन कमी करण्यासाठी खाणे टाळले जाते असे करू नका.
आहारात पौष्टिक पदार्थाचा समावेश करा. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
दिवसभर ६ ते ७ ग्लास पाणी प्या. तसेच जेवणापूर्वी १ ग्लास पाणी प्यायल्याने भूक नियंत्रणात राहाते.
टिप
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.