'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम Girija Prabhu

Manasvi Choudhary

अभिनेत्री

मराठी मनोरंजनविश्वातली सुंदर आणि सोज्वळ अभिनेत्री गिरीजा प्रभू

Girija Prabhu | Instagram

चाहतावर्ग

लहान वयात गिरीजाने मनोरंजनविश्वात स्वत:च स्थान निर्माण केलं आहे.

Girija Prabhu | Instagram

जन्म

२००० साली जन्मलेल्या गिरीजाचं वय २३ वर्ष आहे.

Girija Prabhu | Instagram

पदार्पण

२०१३ मध्ये 'टाईम प्लीज' चित्रपटातून गिरीजाने बालकलाकार म्हणून तिच्या अभिनयाला सुरूवात केली.

Girija Prabhu | Instagram

सहकलाकार

'टाईम प्लीज' चित्रपटात गिरीजासह, उमेश कामत, प्रिया बापट, सई ताम्हणकर, सिध्देश जाधव हे कलाकार होते.

Girija Prabhu | Instagram

मालिका

विठु माऊली, अंजली, जय मल्हार, लक्ष्य या मालिकांमध्ये गिरीजाने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

Girija Prabhu | Instagram

अभिनय

सध्या गिरीजा 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत अभिनय सादर करते आहे.

Girija Prabhu | Instagram

NEXT:

Gautami Patil | Instagram
येथे क्लिक करा...